Breakfast

उपमा , पोहे , इडली ,डोसा व त्याचप्रमाणे तुमच्या आवडीनुसार हवा असलेला मेनू करून दिला जाईल.

Read More

Maharastrian Menu

महाराष्ट्रीयन सर्व पदार्थ आणि याशिवाय इतर मेनू सुध्दा करून दिला जाईल .

Read More

Snacks

फरसाण मध्ये सर्व भजी प्रकार ,सुरळी वडी ,बटाटे वडा ,सामोसा ,दहीवडे शेवपुरी करून दिले जाईल.

Read More

Testimonials

केटरिंग प्रिपरेशन मस्त

- कुलकर्णी

स्वयंपाक नेहमीच सुंदर असतो

- आपटे

काकूंच्या हाताला चव छान आहे, अगदी घरगुती पद्धत .

- ऋषिकेश आपटे

default gravatar

क्रांती ज्योती महिला संस्थेत आल्यापासून आम्ह्लाला मदत आणि खूप छान जेवण मिळत आहे

-सोहनी डांगे

टेस्ट अप्रतिम

- वैशाली भागवत