Maharastrian Buffet Menu

इथे दिलेला दर हा आपल्याला अंदाज यावा म्हणून दिला आहे. हा दर अनेक कारणांमुळे बदलतो, जसे मान्सून. कृपया त्या वेळेसच्या दराची फोन करून खातरजमा करावी ही विनंती.

महाराष्ट्रीयन बुफे – जिलेबी / श्रीखंड / गुलाबजाम, १ रस भाजी, १ सुकी भाजी , एक फरसाण पदार्थ , एकभाताचा प्रकार , एक करी पदार्थ , पुरी / पोळी / सलाड / कोशिंबीर, नारळ चटणी, लोणचे , लिंबू , मीठ  मसाला पान –  २४०/-


वरील पक्वान्नाऐवजी  –

आम्रखंड / फ्रुट श्रीखंड / ड्रायफ्रूट श्रीखंड / गlजर हलवा / (सिझनल) – आमरस – २५०/-

अंगूर मलाई / फ्रुटसलाड / बासुंदी / उकडीचे मोदक , सीताफळ रबडी – २७०/-

पुरणपोळी / मुग हलवा / मलई सँडविच – २६०/-


रस भाज्या  – फ्लॉवर टोमॅटो / व्हेज कुर्मा / व्हेज हंडी / दम आलू  / कोफ्ता करी / मटार उसळ / आलू  मटार / मटार पनीर / बटर पनीर मसाला / मटर मेथी मलाई / वांगी बटाटा / मसाला वांगी / छोले / पालक पनीर / व्हेज कढाई / व्हेज कोल्हापूरी / पनीर टिक्का मसाला.


कोरड्या भाज्या – बटाटा सुकी / बटाटा मटार / फ्लॉवर बटाटा / बटाटा डोसा भाजी / बटाटा सळई काचरी / फ्लॉवर  मटार / कोबी डाळ / कोबी मटार / कोबी बटाटा / भरली वांगी / उंदीओ (सिझनल) / मटकी उसळ / डाळिंबी उसळ / मिक्स कडधान्य उसळ / तवl भाजी / मिक्स व्हेज.


करी – आळूची भाजी / टोमॅटो सार / टोमॅटो सूप / स्विट कॉर्न सूप / कढी / पकोडा कढी / सोल कढी / आमटी / दालफ्राय / व्हेज मंचाय सूप.


राईस – व्हेज पुलाव / मसाले भात / व्हेज बिर्याणी / मुगाची खिचडी / मटार भात / चित्रान्न / जिरा राईस / व्हे . फ्राईड राईस.


।। गणपती बाप्पा मोरया ।।

स्पेशल  मोदक

  • कोकोनट डिलाइट  मोदक – २०० रु. (२१ पिस )

  • बदाम डिलाइट  मोदक – २०० रु. (२१ पिस )

  • खवा चॉकलेट मोदक – २०० रु. (२१पिस)

  • गुलकंद डिलाइट  मोदक – २०० रु. (२१ पिस )


टीप

  • दिवाळी मध्ये सर्व फराळाचे पदार्थ ऑर्डर प्रमाणे करून दिले जातील .

  • उकडीचे  मोदक व  तळणीचे  मोदक ऑर्डरप्रमाणे दिले जातील .

  • त्याच प्रमाणे पुरणपोळी, गुळपोळी , मेतकूट तयार मिळेल.


    याशिवाय इतर मेनू आपल्या आवडीनुसार केला जाईल . हॉल बाहेरील कामाच्या वेळी फर्निचर व ट्रान्सपोर्टचा आकार जादा पडेल.