Our Services

आमच्याकडे खालील कार्यक्रमासाठी केटरिंगची सेवा उपलब्ध आहे. ग्राहकांची पसंती हिच आमची खरी सेवा.

  • कॉर्पोरेट  पार्टी

  • प्रायव्हेट पार्टी

  • सांस्कृतिक कार्यक्रम

  • सोशल गेटटूगेदर

  • वाढदिवस

  • लग्नाचा वाढदिवस

  • श्राद्धाचे जेवण

  • आणि बरेच काही

या व्यतिरीक्त आमच्याकडे खालील सुविधा  पुरविल्या  जातील.

  • कॅटरिंग साठी लागणारे  मदतनीस  व वेटर पुरवले जातील.

  • ऑर्डर घरपोच पाठवण्याची सोय आमच्याकडे आहे.