Reviews

 

 CUSTOMER REVIEWS

आपल्याला केटरर्स चांगला मिळण हे प्रत्येक कुटुंबाचे अहो भाग्यच म्हणणे गैर नाही .

 

कुलकर्णी

केटरिंग प्रिपरेशन मस्त

- कुलकर्णी

June 15, 2016

आपटे

स्वयंपाक नेहमीच सुंदर असतो

- आपटे

June 15, 2016

ऋषिकेश आपटे

काकूंच्या हाताला चव छान आहे, अगदी घरगुती पद्धत .

- ऋषिकेश आपटे

June 15, 2016

default image

सोहनी डांगे

क्रांती ज्योती महिला संस्थेत आल्यापासून आम्ह्लाला मदत आणि खूप छान जेवण मिळत आहे

-सोहनी डांगे

June 15, 2016

वैशाली भागवत

टेस्ट अप्रतिम

- वैशाली भागवत

June 15, 2016

default image

Rakhi Choudhari

दिनांक -  २६. ०५. १६

पदार्थ -  Pithla Bhakri

अभिप्राय -  It was good Preparation

 

May 30, 2018

default image

Nitin Mhaske

दिनांक -  २६. ०५. १६

पदार्थ -  Wang Bhakri

अभिप्राय - Nice Test

May 30, 2018

default image

प्रितम ढसाळ

दिनांक -  २६. ०५. १६

पदार्थ - पिठलं भाकरी

अभिप्राय - अप्रतिम

May 30, 2018

default image

सौ, गौरी तु, मंडलीक

दिनांक -  २६. ०५. १६

पदार्थ - वडा -पाव, वांग भाकरी

अभिप्राय - अप्रतिम

May 30, 2018

default image

भार्गवी परांजपे

दिनांक -  २६. ०५. १६

पदार्थ - पिठलं भाकरी

अभिप्राय - fantastic

May 30, 2018

default image

शुभम

दिनांक -  २६. ०५. १६

पदार्थ - पिठलं भाकरी

अभिप्राय - घरची सुंदर चविष्ट जेवण

May 30, 2018

default image

सौ. गीता भुर्के

दिनांक -  २६. ०५. १६

पदार्थ - गरमा गरम पिठलं भाकरी गार गार पाणी

अभिप्राय - 

May 30, 2018

default image

Suwarna Pache

दिनांक -  २७ . ०५ . १६

पदार्थ - वांग भाकरी

अभिप्राय - टेस्ट छान होती

May 30, 2018

default image

Veena

दिनांक -  २७ . ०५ . १६

पदार्थ - Vada- Pav

अभिप्राय - Test nice & Spicy

May 30, 2018

default image

भारती रमेश भोगरे

दिनांक -  २७ . ०५ . १६

पदार्थ - भाकर बेसन

अभिप्राय - खूप सुंदर गावातील पिठलं टाईप केले रुचकर स्वादिष्ट झकास

May 30, 2018

default image

चवरे अनिल

दिनांक -  २७ . ०५ . १६

पदार्थ - भाकर बेसन भरल वांग

अभिप्राय - खूप सुंदर जेवण

May 30, 2018

default image

आसाराम जाधव

दिनांक -  २७ . ०५ . १६

पदार्थ - भरल वांग

अभिप्राय - जेवण केल्यानंतर आत्मा तृप्त झाल्यासारखं वाटल

May 30, 2018

default image

मेघा राउत

दिनांक -  २७ . ०५ . १६

पदार्थ - भाकर पिठलं

अभिप्राय - छान चव होती किफायतशीर किंमत होती

May 30, 2018

default image

सौ . माधुरी

दिनांक - २९ . ०५ . १६

पदार्थ - 

अभिप्राय - सुंदर अप्रतिम

May 30, 2018

default image

संचित लिमये

दिनांक - २९ . ०५ . १६

पदार्थ - 

अभिप्राय - छान गरम

May 30, 2018

default image

Smita

दिनांक - २९ . ०५ . १६

पदार्थ - 

अभिप्राय - Good

May 30, 2018

default image

Shraddha

दिनांक - २९ . ०५ . १६

पदार्थ - 

अभिप्राय - अप्रतिम मस्त

May 30, 2018

default image

M. Patil

दिनांक - २९ . ०५ . १६

पदार्थ - 

अभिप्राय - Nice Food

May 30, 2018

default image

सौ. वीणा सहस्रबुद्धे , सहकारनगर पुणे -३६

एकदा आमच्याकडे ग्रहमक होते माझ्या मोठ्या मुलाच लग्न ठरल होते म्हणून देवकाचा कार्यक्रम होता. आम्ही केटरर्स शोधतच होतो कारण आलेल्या पाहुण्यांना व्यवस्थित खाणं- पिणं मिळण महत्वाचे होत. नेमकं आम्हाला परांजपे केटरर्स हे नाव माझ्या मावशीने सुचवलं. आम्ही त्वरित त्यांना भेटलो आणि सुखावलो. … कारण त्या स्वत: कोकणस्थ ब्राम्हण आहेत व त्यांची टिमसुद्धा अत्यंत सुरेख व विलोभनीय आहे . लगेचच त्यांना आमच्या कार्यक्रमाचे केटरिंग कान्ट्रैक्ट दिले आणि पाहतो तो काय आमचे सगळे नातेवाईक खुश झाले , तृप्त , व समाधानी होणारच कारण त्यांच्या हातात जणू काही अन्नपूर्णा आहे. कार्यक्रम खूप सुंदर झाला. अनेकांनी त्यांचा रेफरन्स घेतला. कार्यक्रम खूप सुंदर झाला होता. वेळेत जेवण , चविष्ठ , रुचकर , स्वादिष्ठ जेवण हिच आमची ओळख “परांजपे केटरर्स” सदाशिव पेठ , पुणे.

July 20, 2018

default image

श्री राहुल भाटे सदाशिव पेठ , पुणे -३०

सौ. परांजपे यांना ‘ चित्पावन संघ ‘ चा उदयोजक मंच चा नाष्टा देण्याचे  कान्ट्रैक्ट दिल्यामुळे आमच्या ब्रिद वाक्याला कलाटणी मिळाली. आमची टिम चे १५ लोक होते. ते वाढून आता संख्या २५ ते ४५ पर्यंत वाढली आहे. आमचा उद्देश सर्वांच्या व्यवसायात वृद्धी घडवून आणणे असा आहे. तशा पद्धतीने उद्योजक मंच चालू आहे चित्पावन संघाच्या सगळ्या कुटुंबाला जेव्हा गरज वाटेल तेव्हा ते लोक परांजपे केटरर्स ला फोन करतात परांजपे केटरर्स टिम सदैव तयार असते .

July 20, 2018

default image

सौ. मेघना फाटक , निलामय ब्रिज जवळ , पुणे

‘ परांजपे केटरर्स ‘ हे नाव मी शिंदे आळीत एका ‘ गजानन महाराज प्रकटदिन सोहळ्या ‘ च्या दिवशी प्रसाद घेण्यासाठी गेले होते तेव्हा परांजपेशी ओळख झाली. त्या दिवशी अप्रतिम स्वयंपाक झाला होता प्रसाद म्हणजे त्याला एक वेगळी चव , आस्वाद असतो . सोहळ्याच्या साडीमध्ये अगदी घरचा सारखं जेवण बनवणे प्रेमाने व ओढीनी स्वयंपाक बनवणे तसं थोडसं अवघड असते पण परांजपेंनी ते केलं.

July 20, 2018

default image

गोखले

बटाटे वडा  व  चटणी नेहमीप्रमाणे चांगलेच होते.

-Breakfast menu and taste was very good.

-बटाटेवडे छान होत े. कॉफी सुंदर आणि आग्रह  व  अगत्य Excellent.

-बटाटे वडे छानच ! धन्यवाद !

-All Well !

July 20, 2018

default image

Mrs. Sushama Joag

Sampada Madam
I was not able to technically post Review on your Site so I am writing this email which you can share of your Website. You catered our Mehndi and Satyanarayan Pooja event and we all loved the food items you selected for us. Myself, my family and all our Guests loved the taste of all food items, specially the SPDP was very tasty!
On Pooja day the Cutlets and Aloowadi were both deliciously made and not very oily at all!  Your service was also too good!

Thank You for your cooperation!

July 20, 2018

default image

Phatak, Sinhagad road

Paranjape caterers team leader sampada kakuncha swayampak mhanje, phakta menu sangaych, awadipramane  aplya padhaticha swayampak banavtat tya bhoplyache bharit, rassabhaji mastach banavli hoti mulichya sakharpudyat, sangitla hota tyanna july madhe. 

July 26, 2018

default image

Dr. Milind Sathe

Khoop aavadla.
Thanks
🙂

September 11, 2018

default image

आठलेकर

पुरणपोळ्या मस्त!
दोन्ही भाज्याही चविष्ट. बटाटा भाजी आणि चटणी कमी पडली इतकी आवडली.

December 20, 2018

default image

Ms. Geeta Sharma

Thank you very much for your coperation, we will always remain in gratitude. looking forword to work with you. 

Ms. Geeta Sharma

RAHUL VINAY BODHANKAR

Bodhankar Events

January 21, 2019

default image

सौ. गौरी खरे 

March 8, 2021